टिओडी मराठी, नांदेड, 30 ऑगस्ट 2021 – नांदेड येथील जिल्हा परिषदमधील ग्राम विकास विभागात विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून याद्वारे वैद्यकीय पर्यवेक्षक, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका हि पदे भरणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 21 सप्टेंबर 2021 आहे.
भरतीची पदे –
आवश्यक पात्रता आणि अनुभव-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 21 सप्टेंबर 2021
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिकृत वेबसाईट : https://zpnanded.in/