टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 ऑगस्ट 2021 – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे लवकर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी केली.
कनिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 23 ऑगस्ट 2021 आहे.
पद :
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow)
शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) – M.Tech किंवा M.E. (GATE qualified in past)
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
अन्वेषक रितेशकुमार केशरी, सहाय्यक प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी विभाग, व्हीएनआयटी नागपूर दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440 010 राज्य – महाराष्ट्र.
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृ वेबसाईटला भेट द्या.