TOD Marathi

मुंबई : मराठीमधील छोट्या पडद्यावर आता बऱ्याच नव्या मालिका सुरू होत आहेत.  ‘बस बाई बस’ (Bass Bai Bass) हा नवा शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रसिद्ध महिला सहभागी होणार आहेत. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) या शोचं सूत्रसंचालन करत आहे. मुलाखत आणि गप्पांच्या या शोचा पहिला भाग अलीकडेच प्रसारित झाला. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी राजकारणाच्या पलिकडच्या विविध विषयांवरही मनमोकळया गप्पा मारल्या.
राजकारणात टीका टिपणी या होतच असतात. मध्यंतरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका आंदोलनादरम्यान सुप्रिया सूळे      (Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती.  या टीकेलाही सुप्रिया सूळे यांनी त्यांच्या खास उत्तरं दिली आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या…
मला फार काही वाईट वाटलं नाही. कारण मी एक महिला आहे. एक होम मेकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे . घरी स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजतच नाही, विरोधक बोलतात ते काही मी मनाला लावून घेत नाही. असं सुप्रिया ताई म्हणाल्या.

या शोच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना काय सांगाल असं विचारलं तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आजकाल केंद्राचा निधी मिळत नाही. मोदी साहेबांनी कट लावलाय. तुम्ही सांगा त्यांना आमचा निधी लवकर द्यायला. बाकी वहिनींना सांगा मी विचारलं म्हणून आणि लवकरच घरी जेवायला या तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल डीश बनवते.’, असं सुप्रिया सूळे म्हणाल्या.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
‘कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर केली होती.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज