TOD Marathi

टिओडी मराठी, अहमदनगर, दि. 25 ऑगस्ट 2021 – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज इथे सुमारे 251 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. सहाय्यक प्रोफेसर पदाच्या सुमारे 251 जागांसाठी ही भरती असणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30,31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

भरतीची पदे –
सहाय्यक प्रोफेसर (Assistant Professor) – एकूण जागा 251

आवश्यक पात्रता आणि अनुभव –
सहाय्यक प्रोफेसर (Assistant Professor) – NET/ SET आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001, राज्य – महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 30,31 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिकृत वेबसाईट https://ajmvps.in/