TOD Marathi

2022

राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला, काय आहे कारण?

राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळावा यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री...

Read More

‘लोक तुम्हाला मामी म्हणतात’ कसं वाटतं? अमृता फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर…

गेली काही दिवस सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या ‘बस बाई बस’ या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होणार असून...

Read More

अविनाश भोसले, संजय छाब्रीयांवर ईडीची मोठी कारवाई, ४१५ कोटींची मालमत्ता जप्त

येस बँक DHFL फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची मालमत्ता जप्त केली आहे. ED ने संजय छाब्रिया (Sanjay Chabria) यांची 251...

Read More

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी, पेच कायम

राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. राज्यातील सत्तासंघर्षावरील आजचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असं सरन्यायाधीश एन...

Read More

तुळजापुरातून होणार परिवर्तन क्रांतीची सुरूवात; संभाजीराजेंकडून घोषणा

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. दरम्यान, आता ते महाराष्ट्राच्या परिवर्तन क्रांतीची सुरुवात करणार आहेत. येत्या 9...

Read More

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात आज होत आहे. या सुनावणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल तर शिंदे गटाची बाजू हरीश साळवे...

Read More

फळं-भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

श्रावण महिन्यात फळ आणि भाजाच्या वाढलेल्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून दरात वाढ झाली आहे. (Vegetable Prize hike in last few days) किरकोळ बाजारात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. किरकोळ...

Read More

हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणूक लढा, आदित्य ठाकरेंचं आव्हान

पुणे :   शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuvasena Chief Aaditya Thackeray Pune) यांची ‘शिव संवाद’ यात्रा पुण्यात होती. पुण्यातील कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची सभा झाली. यावेळी...

Read More

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

पुण्यात माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. उदय सामंत म्हणाले की, शिवसैनिकांनी हा हल्ला केला नाही असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे...

Read More

विकासकामांसाठी शासन पाठीशी, विकासकामे वेगाने पूर्ण करावी

पुणे : पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य...

Read More