TOD Marathi

2022

शिंदे-फडणवीस सरकारचा अजित पवारांना धक्का

राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून केला जातो....

Read More

बॉलीवूडचे सुपरस्टार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सामान्य नागरिकांपासून तर सेलिब्रिटी पर्यंत सगळेच पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. आजचा दिवस...

Read More

तब्बल सात दशकांच्या नंतर भारतात आले चित्ते…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  वाढदिवशी (Narendra Modi’s birthday) मध्य प्रदेशच्या कुूनो नॅशनल पार्क (Kuno National Park) मध्ये नामिबियातून (Namibia) 8 चित्ते भारतात आले आहेत.   या 8 चित्त्यांना विशेष बोईन...

Read More

आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत सरकारकडून निष्काळजीपणा?

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी विमानतळावर त्यांच्या स्वागताकरिता शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र ठाकरे यांना झेड सुरक्षा असतानाही अशा...

Read More

“शिंदेंना दांडिया, गरबासाठी सगळीकडे फिरायचं असेल”

मुंबई : एकनाथ शिदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतून निष्ठा यात्रेची सुरुवात केली आहे. रत्नागिरीत भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्र बाहेर...

Read More

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; ‘या’ घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट

मुंबई : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर...

Read More

नागपुरातील हिंगणी-सेलू मार्गावर भीषण अपघात, 5 जण जखमी

नागपूरकडून हिंगणीमार्गे वर्धाकडे जाणारी एक खाजगी बस उलटली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यापैकी 5 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय.अजूनपर्यंत तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागपूर (Nagpur Accident) जिल्ह्यातील...

Read More

प्रकल्पावरून आरोप करणारे ‘मविआ’त मंत्री होते : शरद पवार

महाराष्ट्रातून फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातम्या (Foxconn Project shifted to Gujrat) आल्या आणि राजकीय वर्तूळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या. शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra State Government) महाविकास आघाडीवर तर महाविकास...

Read More

आजी शर्मिला टागोरची भूमिका साकारताना सारा अली खान म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Bollywood Actress Sara Ali Khan) अनेकदा तिची आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरबद्दल (Sharmila Tagore)  बोलताना दिसते. अलीकडेच साराने एका बायोपिकमध्ये शर्मिलाची भूमिका साकारल्याबद्दल...

Read More

वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला मविआ जबाबदार

मुंबई: वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने स्वीकारलेले धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा असे आव्हान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष...

Read More