TOD Marathi

May 27, 2022

जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात

लडाख: लडाखमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात झाला आहे. २६ जवानांना घेऊन जाणारी एक बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत ७ जवानांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत....

Read More

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, काँग्रेसचा छत्रपती संभाजीराजेंना नेहमीच पाठिंबा

मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेवून त्यांनी याबाबतची घोषणा केली. दरम्यान ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असं...

Read More

“… मी नॉनव्हेज खाल्लं आहे”; दगडुशेठचं पवारांनी घेतलं बाहेरूनच दर्शन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिडे वाड्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी बाहेरून गणपतीचे दर्शन घेतलं. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं...

Read More

बारावी सीईटीच्या परीक्षेत ‘हा’ बदल होणार; उदय सामंत यांची माहिती

मुंबई : आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जायचं आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील या निर्णयाला संमती दिली आहे. आता यापुढे राज्यात ऑफलाईन परीक्षाच होणार आहेत, अशी माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली...

Read More

“दोन वर्षांमध्ये राज्यातील एकही गाव पाण्याविना राहणार नाही”

मुंबई : मागील वर्षाच्या  तुलनेत यंदाच्या वर्षी राज्यामध्ये टॅंकरची संख्या कमी  आहे, सर्व गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील एकही गाव पाण्याविना राहणार नाही,...

Read More

वाचन प्रेमींसाठी खुशखबर! आता शासकीय वाचनालये डिजिटल होणार…

मुंबई : पुस्तके वाचण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाण्याची गरज नसेल. आता मोबाईल, लॅपटॉप, बुक रीडर वरून ऑनलाईन कोणतंही पुस्तक केव्हाही कुठेही त्यांना वाचता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र...

Read More

संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार…

मुंबई: राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला. आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते, त्या संदर्भात एक ड्राफ्ट तयार...

Read More

टाटा कुटुंबाचा इतिहास आता बिग स्क्रीनवर; ‘या’ पुस्तकावर आधारित असणार चित्रपट

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुटुंब असणाऱ्या टाटा कुटुंबाची कहाणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती आणि...

Read More

खेळाडूंना मैदानाबाहेर काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याला घडली अद्दल…

नवी दिल्ली: कुत्र्याला फिरवण्यासाठी दिल्लीतील मैदानातून खेळाडूंना बाहेर काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याला चांगली अद्दल घडली आहे. केंद्र सरकारकडून या गोष्टीची दखल घेत अधिकाऱ्याची थेट लडाखमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर...

Read More

गुजरातच्या मुंद्रा बंदरात 500 कोटींचं कोकेन जप्त

मीठ असल्याचं सांगत इराणमधून गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आणलेलं 500 कोटींचं कोकेन ड्रग्ज महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) जप्त केलं आहे. सुमारे 52 किलो असलेलं हे कोकेन असून याची किंमत जवळपास...

Read More