TOD Marathi

राजकारण

तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा!

मुंबई | उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच बिहारमधील पाटणा येथे पार पडलेल्या विरोधकांच्या संयुक्त बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला उपस्थित राहिल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव...

Read More
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे

कागलमध्ये हाय व्होल्टेज लढत, महाडिकांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. सध्याचा काळ भाजपसाठी सुवर्णकाळ आहे. हे पहाता येत्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये...

Read More
आषाढी एकादशीपूर्वी २७ जूनला सायंकाळी केसीआर मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल होण्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे

‘केसीआर’ मंत्रिमंडळासह करणार पंढरीची वारी, वारकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न?

सोलापूर | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता आषाढी यात्रेचे औचित्य साधून ते आपल्या संपूर्ण...

Read More
म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला

“…म्हणून चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला”, नाना पटोलेंचा टोला; म्हणाले…

मुंबई | बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय पसरत आहे. या पक्षामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी...

Read More

विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी, नितीश कुमारांचा पुढाकार, आज रणनीती ठरणार? पण…

नवी दिल्ली | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण बैठक आज, शुक्रवारी बिहारमध्ये होत आहे....

Read More

राज्यात दूध भेसळखोरांवर लागणार ‘मकोका’? दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

पुणे | दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दूध संस्थांवर फौजदारी कारवाईसोबत भेसळखोरांना चाप लावण्यासाठी त्यांच्यावर...

Read More

“अजितदादांची राष्ट्रावादीत जास्त घुसमट होतेय”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुंबई | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल...

Read More

उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सातारा | सातारच्या दोन्ही राजेंशी विकासकामासंदर्भात चर्चा झाली, त्यांनी काही निवेदनही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी-कधी होत असतात, पण तिथे काहीही...

Read More

मुख्यमंत्र्यांचा झपाटा बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या; नरेश म्हसकेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुंबई |  शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले...

Read More

मणिपूरमधील हिंसा ही मानवी शोकांतिका! सोनिया गांधींनी व्यक्त केली खंत

नवी दिल्ली | मणिपूरमधील हिंसा रोखण्यात अपयशी ठरलेले मुख्यमंत्री एम बिरेन सिंह यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असतानाच, काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, मणिपूरमधील भयानक...

Read More