रत्नागिरी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील बदलतं राजकारण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. तसेच त्यांची राजकीय दिशा काय असेल याचंही सुतोवाच केलं...
मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे....
नागपूर | उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहे असे वक्तव्य केले होते. ते योग्यच आहे. भाजप आता कलंक या शब्दावरून आंदोलन करीत असेल...
मुंबई | राज्यात २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. एक टर्म यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या युतीचं २०१९ च्या निवडणुकीनंतर बिनसलं आणि युती तुटली. भाजपशी...
मुंबई | अजित पवार यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, शरद पवार...
मुंबई | एकीकडे राज्यात अजित पवारांची बंडखोरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट याची चर्चा असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार...
मुंबई | मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, त्यांना इतिहास ठाऊक नाही असं भुजबळ यांनी म्हटलं...
अमरावती | भगवान शंकराच्या त्रिशुळाचा अपमान करू नका. त्याची तीन टोके कुठे बोचतील, हे तुम्हाला कळणारही नाही. याच त्रिशुळाने महिषासुराचा वध केला होता. तुम्हाला आता तीन तोंडे झाली आहेत....
मुंबई | भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज ( ७ जुलै ) मोठी घोषणा केली आहे. त्या दोन महिन्यांसाठी सुट्टी घेणार आहेत, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया...
मुंबई | ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपू्र्वी आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या...