मुंबई: सरकारी तेल कंपन्यांनी आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ...
मुंबई: घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. नवरात्रीच्या उत्सवापासून राज्यातील...
चंद्रपूर: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटणार, असा दावाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या...
मुंबई: भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा पक्ष बनल्याची जोरदार टीका शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. भाजप आता पूर्वीसारखा राहिला नसून उसन्या नेत्यांचा आणि...
मुंबई: देशातील केंद्र सरकार अर्थातच मोदी सरकारने देशातील लोकशाहीचा खेळखंडोबा केला असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मधून केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे....
नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची...
पुणे: पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं...
मुंबई: कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक लोकांनी कोविड योद्धा म्हणून विविध प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते सामील आहेत. अभिनेता, निर्माता अमोल...
मुंबई: कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा केला जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन...
मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय...