मुंबई: एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात...
मुंबई: इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
पुणे: दौंड तालुक्याचे आमदार राहुल सुभाष कूल व पुणे जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन राहूल कूल यांनी सहकुटुंब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची...
मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा...
पुणे: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला...
मुंबई: आर्यन खानच्या जामीनावर आजही निर्णय झाला नसून आजची रात्रही त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. आता त्याच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. आता जामीन मिळणार की आर्यनची दिवाळी...
मुंबई: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पावसानं कहर केला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं दिवाळी अंधारात जाईल अशीच परिस्थिती आहे. मात्र आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा...
मुंबई: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही ट्विटरद्वारे जारी केला आहे. अशातच...
नागपूर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचारासह अन्य आरोप झाल्यानंतर आता या योजनेला क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे तांत्रिक दुरुस्त्या नापास झालेलं अभियान आहे,...
मुंबई: नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. मी पाठवलेल्या पत्राकडं एनसीबीनं दुर्लक्ष करणं चुकीचं असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी...