मुंबई: वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाणार असल्याची माहिती...
मुंबई: दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईच्या मुद्द्यावरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी...
नवी दिल्ली: कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे....
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश...
बांगरुळू: काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्सची तस्करी सुद्धा करतात असं धक्कादायक वक्तव्य कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नव्या...
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सतत चर्चेत आहे. आता सध्या त्याला नेटकरी चांगलेच ट्रॉल करत असल्याचे दिसत आहे. #भौंक_मत_कोहली अशा कॅपशन सोबत सोशल मिडियावर विराट कोहलीला...
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीतील इंटेलिजन्स ब्युरोच्या मुख्यालयात राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्यांवर...
मुंबई: देशातील केंद्र सरकार अर्थातच मोदी सरकारने देशातील लोकशाहीचा खेळखंडोबा केला असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मधून केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे....
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्ली येथील लक्ष्मी नगर भागात एक पाकिस्तानी दहशतवादी ओळख लपवून १५ वर्षांपासून राहत होता. त्याच्याकडून एके -४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद...
नवी दिल्ली: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधनपर भाषण केलं. यावेळी देशात घडणाऱ्या हिंसक घटना आणि त्यामध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी त्यांनी आपली स्पष्ट...