Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
राजकारण Archives - Page 40 of 122 - TOD Marathi

TOD Marathi

राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुख्यमत्र्यांना एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या...

Read More

आनंद दिघेंनी ठाण्यात भाजपला कसं दूर ठेवलं? ‘सामना’त रोखठोक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या जवळीकीचे भांडवल करुन शिवसेनेविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाला ‘सामना’तील रोखठोक सदरातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती...

Read More

‘त्या’ विधानाचं भाजप राजकीय भांडवल करतेय, अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या विधानाला सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. काही ठिकाणी तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र...

Read More

“भाजपने दोन जणांना रोजगार मिळवून दिला…”

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोऱ्हे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपने दोन जणांना रोजगार मिळवून दिला...

Read More

“जसं ते दहा-बारा साखर कारखाने सांभाळू शकतात तसं मी…”

जसे ते दहा-बारा साखर कारखाने सांभाळतात तसं मी पाच-सहा जिल्हे आरामात सांभाळू शकतो अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी...

Read More

५-१० वर्ष अजून काम करुन जायचंय… चंद्रकांत दादांचं ठरलं?

पुणे :  भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) पुढच्या पाच वर्षांत निवृत्त होणार का, अशी कुजबूज आता सुरु झाली आहे. आणि याला...

Read More

सुनील महाराज यांचा शिवसेनाप्रवेश हा संजय राठोड यांना धक्का..?

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘आज पोहरादेवीची यात्रा आहे, तो मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे....

Read More

ठाकरे की शिंदे? अजित पवारांनी सांगितलं आधी कुणाचं भाषण ऐकणार….

पुणे: राज्यात सध्या दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून आपापल्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी एकीकडे...

Read More

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता मल्लिकार्जुन खर्गे यांची एन्ट्री

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकी (Election of Congress President) संदर्भात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग...

Read More

शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या टीझर नंतर ठाकरेंचा टीझर जारी

राज्यातील सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे निष्ठावंत मानले जाणारे उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी असलेले एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट धरली. शिवसेनेच्या परंपरेचा भाग असलेला दसरा...

Read More