अजित गट बाहेर पडल्यानंतर त्यांच्यामध्ये टिकाटिप्पणी सुरुच आहे. सुरुवातीच्या काळात शरद पवार यांच्याविरोधात सौम्य भूमिका घेतली जात होती. मात्र अजित पवार गटाच्या सभेत अजित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत आव्हाडांवर...
तीन राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर इंडिया आघाडीची तातडीनं बैठक होतीये. उद्धव ठाकरे या बैठकीला जाणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. पण तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विजयावरून मोदी सरकारवर...
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन राज्यात पराभव पत्करावा लागल्याने सध्या नाराजी आहे. या निकांलामुळे भाजपने इंडिया आघाडीला लक्ष्य केलं. निकांलावर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच शिवसेने उबाठा गटाने नेते...
थ्री इडीयट्स या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळी ,केन्यन ,मल्याळी...
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा.. चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. आणि चार पैकी तीन राज्यांचा कल भाजपकडे असल्याचं पाहायला मिळालं. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचं कमळ फुललं...
पाच विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यामध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसने 64 जागा जिंकत विजय प्रस्थापित केला आहे. तर केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला 40 जागांवर समाधान मानावं लागत. त्यानंतर अनेक...
काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. जालनामध्ये हा प्रकार घडला.जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. यादरम्यानच हा हल्ला घडला. अज्ञातांनी कारच्या...
सध्या ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे. अशातच यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केलं आहे ज्याची चर्चा सुरु असून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे....
सध्या महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी वाद वाढतानाचं दिसत आहे. मराठे नेते जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचा वाद तर सर्वश्रुत आहे. अशातच छगन भुजबळ मराठा समजाचं नेतृत्व करत असताना....
काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर टिका केली. मुख्यमंत्री प्रचारासाठी तेलंगणाला गेल्यामुळे ठाकरेंनी त्यांच्यावर तोफ डागली. यावेळी बोलताना ठाकरे आक्रमक...