शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोऱ्हे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपने दोन जणांना रोजगार मिळवून दिला...
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya In Action Mode) पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री...
भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका कार्यालयात धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणा संबंधात आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी सोमय्या...
मुंबई: नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला....
कोल्हापूर: राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात घोटाळे करण्याची कला विकसित केली असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते आज कोल्हापूर येथे एका पत्रकार परिषदेत...
मुंबई: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सध्या आरोपांच्या चांगल्याच फायरी सुरू केल्या आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर त्यांनी केले होते. या आरोपांविषयी अनिल परब यांनी...
कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. त्यांनी तिथेच सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित...
कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. त्याच सोबत...