Devendra Fadnavis

महाराष्ट्रातुन वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेलाच कसा? राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला आणि विविध मुद्यांवर त्यांची मतं मांडली. वेगळा विदर्भ, लोकांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा...

Read More

सत्ताधारी खासदार-आमदारच गावगुंडासारखे वागतात हे अत्यंत गंभीर

मुंबई: राज्यात सत्ताबद्दल होऊन भाजपाची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी (Maharashtra) ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी...

Read More

महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ?

महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती आहे. आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हा एक महत्वाचा प्रकल्प होता ज्याने रोजगार निर्मिती होणार होती. मात्र, हा प्रकल्प गुजरात राज्यात जाणार...

Read More

अखेर प्रतीक्षा संपली! समृद्धी महामार्ग खुला होणार?

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराधानी नागपूरला जोडणारा विशाल प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. या प्रकल्पाची घोषणा 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत...

Read More

ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा: देवेंद्र फडणवीस

आगामी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजू लढा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री...

Read More

ठाकरे यांना जमीन दाखवा, अमित शहा यांची जळजळीत टीका

तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात काहीही सहन करा मात्र धोका सहन करू नका, असा कानमंत्रच भाजप पदाधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित...

Read More

अमित शाह मुंबई दौऱ्यावर… कसा असेल अमित शहांचा दौरा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah on Mumbai Tour) मुंबईत येत असल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई...

Read More

शिंदेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार, रामदेव बाबांच्या भावना

ठाणे : योगगुरु रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba met CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे....

Read More

मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची नगरविकास विभागामार्फत चौकशी करणार

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील (BMC) काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास (Urban Development Department) विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना...

Read More

बाळासाहेब थोरात यांचा ‘रॉयलस्टोन’ बंगला राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, खातेवाटपही झालं. खातेवाटपाच्या १० दिवसांनंतर मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटलांना लोहगड, गिरीश महाजनांना सेवासदन तर...

Read More