TOD Marathi

TOD Marathi
एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी ( २७ जून ) मुंबईत जाहीर झालं

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, अहमदाबादमधील हॉटेल्स फुल; एका रुमचे भाडे ‘एवढ्या’ लाखांपर्यंत

मुंबई | एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक २७ जूनला मुंबईत जाहीर झालं. क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानबरोबर विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताची लढत अहमदाबादमध्ये होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबर...

Read More
आम्ही राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, फडणवीसांनी दिली माहिती

मुंबई | राज्यात सत्तांतर होऊन वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसंच मंत्रिमंडळाची स्थापनाही करण्यात आली. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगण्यात...

Read More
शिखर बँकेबाबतच्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीवर ७०,००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, शरद पवार म्हणाले…

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असं आवाहन केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे...

Read More
एकनाथ शिंदे यांना जनतेने स्वीकारण्यास सुरुवात केली असून, ते राज्यभरात फिरत आहेत.

कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार, फडणवीसांनी सस्पेन्स संपवला, म्हणाले…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील वादाचे कारण ठरत असलेल्या कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. लोकसभेची कल्याण-डोंबिवलीची...

Read More
मला वाटतंय फडणवीस अलीकडच्या काळात थोडं नैराश्यात आहेत.

“…म्हणून फडणवीसांनी मला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला”, खडसेंनी सांगितलं कारण

मुंबई | मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. एकनाथ खडसेंनी जमिनीत...

Read More
मैत्री हा विषय बॉक्स ऑफिसवर नेहमीच यशस्वी ठरला आहे

‘मुसाफिरा’ ठरला स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट

पुणे | आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘ ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे....

Read More
विश्वचषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

भारताच्या आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून मालिकेला होणार सुरुवात

नवी दिल्ली | विश्वचषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया चार देशांविरुद्ध मालिका खेळणार आहे. या यादीत...

Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

रोहिणी खडसेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जळगाव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे...

Read More
औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे दंगली थांबल्या; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

नवी दिल्ली | औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. गेल्या आठवडय़ात खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला...

Read More
शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले.

सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार

पुणे | दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार...

Read More