TOD Marathi

August 2022

कोरोनाने अर्थव्यवस्थेला मारलं, पण कृषी क्षेत्रानं तारलं; काय म्हणतो CAG चा अहवाल?

कोरोना महासाथीच्या (Covid Pandemic) काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला (Economy of state) ब्रेक लागला असताना कृषी क्षेत्राने (Agricultural sector performed well) चांगली कामगिरी केली असल्याचे राज्याच्या लेखा परीक्षण अहवालात (CAG) नमूद...

Read More

सगळेच वारसदार बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाहीत…

मुंबई:  सगळेच वारसदार हे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही, अशी खोचक टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आजपर्यंत त्यांची जागा कोणी घेऊ शकले का? बाळासाहेब ठाकरे...

Read More

आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ

 मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Monsoon session of Maharashtra state assembly) सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही, असं उत्तर बुधवारी आदिवासी विकास मंत्री...

Read More

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये आर्थिक मदत देणार

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता 20 लाख रुपयांचे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्याचे (Maharashtra Government) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत आज विधानसभेत ही माहिती...

Read More

‘त्या’ नंतर मुंबई हाय अलर्टवर; गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद

मुंबई: काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) सावध झाले आहेत. मुंबईत सध्या हाय अलर्ट जारी करण्यात...

Read More

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली: प्रसिध्द लेखिका संगीता बर्वे (Famous Author) यांना ‘पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ (Sahitya Academy Bal Sahitya Puraskar) जाहीर झाला आहे. देशातील...

Read More

‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, मनसेचं नवं घोषवाक्य

मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या (MNS on Hindutva and Marathi) मुद्यावर आक्रमक झालेली मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु...

Read More

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे. (Hearing of Maharashtra Political Crisis in Supreme Court) मात्र, या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर आता काहीसं अनिश्चिततेचे सावट दिसत...

Read More

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी मोठी बातमी

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa national highway) कोकणाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध केला आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav) कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि त्या मार्गावर ये...

Read More

मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची नगरविकास विभागामार्फत चौकशी करणार

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील (BMC) काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास (Urban Development Department) विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना...

Read More