TOD Marathi

August 9, 2022

बिहारच्या राजकारणात वादळ! नितीश कुमार पुन्हा घेणार CM पदाची शपथ

बिहारच्या राजकारणात आजचा दिवस ‘वादळी दिवस’ अतिशय ठरला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडली आहे. त्यानंतर नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा...

Read More

शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटपही जाहीर, कुणाला कोणतं खातं?

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन महिना लोटला. जवळपास ४० दिवसानंतर एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) आज पार पडला. सकाळी...

Read More

दादांच्या जागी आशिष शेलार की आणखी कोण?

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Expansion) वर्णी लागली. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर खांदेपालट होण्याची शक्यता आहे. याआधीच भाजप नेते आणि माजी मंत्री...

Read More

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोकणातून चार आमदार झाले मंत्री

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून भाजप आणि शिंदे गटाचे १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी नेत्यांकडून शेवटच्या क्षणांपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. राज्यात...

Read More

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळ समावेश आणि चित्रा वाघ कडाडल्या…

भाजपाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांचं ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या हत्या प्रकरणात संजय राठोड यांची चौकशी करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये...

Read More

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन, 65 व्या वर्षी मालवली प्राणज्योत

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुखद निधन झाले आहे. आज सकाळी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. राहत्या घरी...

Read More

सत्तारांना मंत्रिपद तर शिरसाट यांची संधी हुकली, कोण कोण घेणार शपथ? वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार थोड्याच वेळात पार पडणार आहे. यामध्ये भाजपच्या वतीने 9 मंत्री तर शिंदे गटाच्या वतीने 9 असे एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपने आपल्या...

Read More