मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत...
नवी दिल्ली : आशिया कपमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलेय. भारताने पुन्हा एकदा जपानचा 1-0 असा पराभव केला. मंगळवारी भारताने दक्षिण कोरियाविरोधातील सामना 4-4 असा बरोबरीत सोडला...
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे. नॅशनल हेराल्ड...
राज्याची लाइफलाइन अशी ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतेय. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना...
रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख (Genelia Deshmukh) तिच्या इन्स्टाग्राम रिल्ससाठी नेहमीच चर्चेत आणि तितकीच प्रसिद्ध देखील आहेय. जेनेलिया फावल्या वेळात ट्रेंडिंग असलेल्या अनेक गोष्टींवर मजेदार रील्स करत असते....
अभिनेत्री तेजश्री प्रधान ( tejashri pradhan ) छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. महाराष्ट्राच्या घराघरात तिचा चाहता वर्ग आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जानव्ही...
सुप्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच...
मुंबई :प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ याच लाईव्ह कार्यक्रमात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच कोसळला. त्याला...







