नांदेड: नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या...
मुंबई: युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केव्हाच रामराम केला आहे. पण आता त्याने पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत दिले आहेत. २०११ च्या विश्वचषकाचा हिरो असलेल्या युवराज सिंगने फेब्रुवारी २०२२ मध्ये पुन्हा...
बारामती: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती....
मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात आली....
नवी-दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या COP-26 या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी(२ नोव्हें.) बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही दिली आहे. भारत आपली...
नवी दिल्ली: हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर आता तिरुमाला तिरुपती देवस्थान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा सहभागी झाले...





