TOD Marathi

September 19, 2021
mumbai ATS - TOD Marathi

बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग करणाऱ्या मुन्ना भाईला मुंब्रातून अटक; मुंबई ATS ची कारवाई

मुंबई: आगामी नवरात्री उत्सवा दरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २ पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना काही...

Read More
tulsi bagh - ganpati - TOD Marathi

मिरवणुकीला परवानगी नसतानाही तुळशीबाग मंडळाचा ढोल ताशांचा दणदणाट; पोलिसांनी केले ढोल ताशे जप्त

पुणे: पुण्यात मिरवणुकीला परवानगी नव्हती मात्र तरीही पुण्यात तुळशीबाग मंडळाने ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीसांनी हस्तक्षेप करत ढोल ताशा बंद केले. कार्यकर्त्यांनी...

Read More
kirit somaiya - TOD Marathi

आता किरीट सोमय्यांना कोल्हापुरी हिसका दाखवणार; राष्ट्रवादी कॉँग्रेसचा इशारा!

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. त्याच सोबत...

Read More
captain amrinder singh- TOD Marathi

सोनिया गांधी मला फोन करुन सॉरी म्हणाल्या; राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा दावा!

नवी दिल्ली: पंजाबच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. कॉँग्रेस पक्षात कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला....

Read More
IPL 2021- TOD Marathi

IPL आज पासून पुन्हा सुरु; मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमने सामने!

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने रविवार 19 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. या हंगामाचा दुसरा टप्पा आज संध्याकाळी सुरू होईल. आता मुंबई इंडियन्स संघाचा सामना चेन्नई...

Read More