टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 मे 2021 – मागील सव्वा वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे. या काळात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घातली...
टिओडी मराठी, दि. 11 मे 2021 – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक कलाकारांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.मराठी इंडस्ट्री मागील दीड वर्षभरापासून संपूर्ण डबघाईस आलीय. तंत्रज्ञ, तमाशा कलाकार, रंगकर्मी, जादूचा खेळ...
टिओडी मराठी, पुणे, दि. 10 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार आहे, असे आता संकेत मिळत आहेत. त्यामुळे पाण्यातही आता 15 मे नंतर कडक लॉकडाऊन...
टिओडी मराठी,, दि. 10 मे 2021 – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावला आहे. तर, काही ठिकाणी संचारबंदी लावली आहे. याचबरोबर, आठवड्याचाही लॉकडाऊन सुरूच ठेवला आहे, त्यामुळे...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 मे 2021 – राज्यासह देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुले रुग्ण संख्या वाढत आहे. असे असताना औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांचा तुटवडा भासत आहे....
टिओडी मराठी, पुणे, दि. 9 मे 2021 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होईल, असा अंदाज डाॅक्टरांनी वर्तविला आहे. त्यामुळे पुण्यातील येरवडा येथे भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये लहान...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 मे 2021 – कोरोना साथ रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 ते 44 वयोगाटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणी केली आहे. पण, मुंबईतील नागरिकांकडून लसीकरणासाठी...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 मे 2021 – कोरोनाचा कहर राज्यासह देशात देखील आहे. मात्र, मुंबईतील कोरोनाची माहिती पाहता यात लपवाछपवी केली जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते...
टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 8 मे 2021 – एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 2,185 उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र द्यावीत, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील...
टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 8 मे 2021 – कोरोनामुळे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन चेन्नई येथे ऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या एका संशोधकाचा ऑक्सिजन अभावी डॉ. भालचंद्र काकडे यांचा तडफडून मृत्यू...