Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
आंतरराष्ट्रीय Archives - Page 20 of 24 - TOD Marathi

TOD Marathi

आंतरराष्ट्रीय

Google च्या ‘अँड्राईड 12 OS व्हर्जन’मध्ये बग शोधा अन मिळवा 7 कोटीचे बक्षीस

टिओडी मराठी, दि. 28 मे 2021 – गुगलने नुकतेच अँड्राईड १२ ओएस व्हर्जन रिलीज केलं आहे. मात्र, अँड्राईड ओएसमध्ये अनेकदा बग मिळाले आहेत. त्यामुळे गुगलने बग शोधण्यासाठी बाउंटी प्रोग्राम...

Read More

Amazon चे सीईओ जेफ बेझोस देणार राजीनामा; अँडी जेसी होणार नवे CEO

टिओडी मराठी, दि. 28 मे 2021 – जगात ई-कॉमर्स क्षेत्रातील नामांकित कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस येत्या 5 जुलै 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा देणार आहेत....

Read More

नव्या डिजिटल नियमावलीसंदर्भात Google चे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले…

टिओडी मराठी, दि. 27 मे 2021 – केंद्र सरकारने आणलेल्या नव्या डिजिटल नियमावलीवरून व्हॉट्सअ‍ॅप आणि केंद्र सरकार यांच्यात न्यायालयामध्ये वाद सुरू आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने नव्या नियमांना विरोध केलाय. राजकीय वर्तुळात...

Read More

‘या’ अटींवर Pfizer 5 कोटी लसचे डोस भारताला देणार; जाणून घ्या अटी

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 27 मे 2021 – अमेरिकेच्या फायझरने यंदा कोरोना लसचे सुमारे 5 कोटी डोस देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, यासाठी काही अटी घातल्या आहेत. एक कोटी...

Read More

कुठून आला हा ‘Covid 19’?; ज्यो बायडेन यांचे गुप्तचर यंत्रणांना आदेश, 90 दिवसात शोधा

टिओडी मराठी, दि. 27 मे 2021 – जगात थैमान घातलेल्या कोरोनाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. नेमका कोठून आला हा कोरोना विषाणू?, असा प्रश्न पडतो. म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी...

Read More

श्रीलंकेजवळ तेलवाहू जहाज पेटल्याने तेलगळतीचा धोका अधिक; जहाज बुडणार!

टिओडी मराठी, कोलंबो, दि. 27 मे 2021 – मागील आठवड्यात कोलंबोच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असताना सिंगापूरचे एक मालवाहू जहाजला आग लागली आहे. हे जहाज आता बुडणार आहे, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे...

Read More

कोरोना लस घेणारे जगातील पहिले पुरुष विलियम शेक्सपियर यांचं स्ट्रोकमुळे निधन; लस घेतलेल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

टिओडी मराठी, लंडन, दि. 27 मे 2021 – मागील वर्षभरापासून जग कोरोनाने त्रस्त झाले आहे. कोरोनाच्या साथीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत करून लस शोधली. कोरोना लसचा...

Read More

मंगळ ग्रहावरील डोंगरावर चढतोय क्युरिओसिटी रोव्हर; ‘NASA’ अनेक रहस्यांचा उलगडा करणार

टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांनी यान सोडलं आहे. त्यातील रोव्हरसारख्या यंत्रांद्वारे अभ्यास केला जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने देखील आपल्या...

Read More

PNB Scam Case : हिरे व्यापारी मेहुल चोक्सी ‘तेथूनही’ पळाला!; कुटुंबीय चिंतेत, वकील विजय अग्रवाल यांची माहिती

टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी एटिंग्वा-बारबुडा येथून पळाला आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी याला...

Read More

‘कोव्हॅक्सिन’ सर्व व्हेरिएंटवर 78% प्रभावी; ‘क्लीनिकल इंफेक्शियस डिसीस’ जर्नलची माहिती

टिओडी मराठी, न्यूयॉर्क, दि. 24 मे 2021 – अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल ‘क्लीनिकल इंफेक्शियस डिसीस’ने कोरोना विषाणूची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन संदर्भात एक चांगली माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासात असा दावा...

Read More