TOD Marathi

शहरं

मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची नगरविकास विभागामार्फत चौकशी करणार

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील (BMC) काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास (Urban Development Department) विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना...

Read More

पुण्यात ‘या’साठी होणार भिक मांगो आंदोलन

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019 चे विद्यार्थी पुण्यात भिक मांगो आंदोलन करणार आहेत. (Bhik Mango Andolan in Pune) जवळपास साडेतीन वर्ष होऊनही 1143 होऊ घातलेले अधिकारी हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत....

Read More

मुंबईत येणार लंडनमध्ये फिरल्याचा फील

मुंबई : मुंबईत आता लंडनमध्ये फिरण्याचा फील येणार आहे. आता मुंबईकर देखील डबल डेकर एसी बसमधून (Double Decker AC Bus) प्रवास करू शकतील. या बसची खास गोष्ट म्हणजे या...

Read More

मी फिक्स मॅच पाहत नाही, मी नेहमी लाईव्ह मॅच पाहतो – देवेंद्र फडणवीस

मी फिक्स मॅच पाहत नाही, मी नेहमी लाईव्ह मॅच पाहतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिवसेनेतील बंड आणि राज्यातील...

Read More

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ च्या मूर्तींचे कृत्रीम तलावात विसर्जन करणं बंधनकारक

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या तोंडावर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून गणेशोत्सवासाठी निर्बंध होते. मात्र पहिल्यांदाच जल्लोषात हा सोहळा आता पार पडणार आहे. शिंदे फडणवीस सरकारनही काल गणेशोत्सववरील...

Read More

शासकीय कार्यालयातील “ते” फलक अनधिकृत !

पुणे शहरातील महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात लावलेले फलक अनधिकृत असल्याचे माहिती अधिकारात ॲड विशाल सातव यांनी निदर्शनास आणून केले. (Adv. Vishal Satav Pune) अनेक शासकीय कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे,...

Read More

पुण्यात भीषण अपघात, बाप-लेकीचा जागीच मृत्यु

पुणे: पुण्यातील सासवड रोडवर (Saswad Road Pune) एक भीषण अपघात झाला असून यात वडील आणि मुलगी या दोघाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Accident in Pune, Father and Daughter Died)...

Read More

विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात येलो अलर्ट जारी, तीन दिवस शाळा राहणार बंद

भंडारा : हवामान खात्याने २० जुलैपर्यंत जिल्ह्यात येल्लो अलर्ट जाहीर केला आहे. (Yellow alert announced in Bhandara district) त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत भंडारा जिल्ह्यातील...

Read More

कालपर्यंत बॅरिकेट्स, आज त्याच पुलावर ट्रॅफिक जॅम

पुणे: पुण्यात गेले काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर मुठा नदीवर (Mutha Nadi) असलेला भिडे पुल (Bhide Bridge) पाण्याखाली गेला होता, आणि त्यानंतर तिथली वाहतूक बंद करण्यात आली होती....

Read More

अतिवृष्टीचा फटका, मुंबईत भाजीपाल्याची आवक घटली, दर महागणार

मुंबई : राज्यात जून महिन्यात अपेक्षेप्रमाणं मान्सूनचा पाऊस पडला नाही मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. जून महिन्यात पाऊस न झाल्यानं खरिपाच्या पेरणीवर देखील...

Read More