TOD Marathi

विधी

पुणे गणपती विसर्जन मिरवणूक याचिका हायकोर्टानं फेटाळली

पुणे: पुण्यातील (Pune) गणपती विसर्जन (Ganapati Visarjan 2022) मिरवणूक याचिका हायकोर्टानं (Bombay High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तर विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका...

Read More

संजय राऊतांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीनं कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन...

Read More

शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

मुंबई:  सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल, या प्रकरणाचा निर्णय चार पाच वर्ष लांबेल, असे संकेतच शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार भरत गोगावले...

Read More

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे. (Hearing of Maharashtra Political Crisis in Supreme Court) मात्र, या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर आता काहीसं अनिश्चिततेचे सावट दिसत...

Read More

सत्तासंघर्ष घटनापीठाकडे गेल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रीया

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठाकडे वर्ग केली आहे. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. घटनापीठासमोरील सुनावणी 25 तारखेला होणार आहे....

Read More

राज्याच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी येत्या घटनापीठासमोर सुनावणी

राज्याच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार होती. यापूर्वी या सत्ता संघर्षाची सुनावणी तीनदा पुढे ढकलण्यात आली होती. 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार...

Read More

92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर

OBC Reservation :  92 नगरपरिषदांसाठी ओबीसी (OBC Reservation) लागू होणार की नाही याचा निर्णय लांबणीवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत, पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं...

Read More

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात आज होत आहे. या सुनावणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल तर शिंदे गटाची बाजू हरीश साळवे...

Read More

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. (Sanjay Raut ED inquiry) त्यामुळे आता 4 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीत...

Read More

पीएमएलए कायद्यातील तरतुदी कायम राहणार, सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यातील (PMLA) तरतुदी कायम राहतील यावर आता सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं या कायद्याचं आता काय होणार? या चर्चांवर आता पडदा पडला...

Read More