नागपूर : भावनिक होऊन गोविंदांना आरक्षण देण्यासारखे निर्णय घ्यायचे नसतात. मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि केली घोषणा हे योग्य नाही....
जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त करत शिंदे सरकारने एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला होता...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Announcement) यांनी गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची भूमिका विधानसभेत मांडली आणि तशी घोषणाही केली. ही घोषणा केल्यानंतर याला विविध स्तरातून विरोध सुरू झाला....
अहमदनगर : गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देणे म्हणजे बेरोजगार तरुणांची चेष्ठा केल्यासारखी असल्याची टीका युवक काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. तांबे म्हणाले, अनेक दिवसांपासून...
पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bharthiya Brahman Mahasangh)...
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण वेगवेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे विशेषतः शिवसेनेला अडचणीच्या काळातून जावं लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष काम केलं. (Uddhav...
मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete death) यांचं काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांच्या माध्यमातून लढा देणाऱ्या...
राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांचं नवं सरकार आलं. या नव्या सरकारची परीक्षा पहिल्याच अधिवेशनाच्या दरम्यान होणार आहे. मात्र अधिवेशनापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारवर उत्तर नसल्याने पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की ओढवली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Opposition leader Ajit Pawar) पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक...
भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत भाजपने नितीन गडकरी यांना वगळलं, भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री...