Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
महाराष्ट्र Archives - Page 13 of 159 - TOD Marathi

TOD Marathi

महाराष्ट्र

‘ही’ गोष्ट भाजप नेत्यांना खुपते का? अमोल कोल्हेंचा प्रश्न  

पुणे:  छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) गनिमी कावा कळला नाही. राज्यपाल आणि भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी...

Read More

नराधमांच्या कूत्यांना धार्मिक रंग असतो का ?

पुणे: दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा हत्या प्रकरणी दोषी आफताब विरुद्ध फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने लाल महाल येथील...

Read More

थोड्याच वेळात शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहिर सभा

शेगाव: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. महाराष्ट्रातून ही यात्रा पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे. महाराष्ट्रातील पाच...

Read More

दरवर्षी 2 कोटी नोक-या देण्याचे काय झाले?

वाशिम: नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन देशातील तरुणांनी देऊन त्यांची फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन 8 वर्षे झाली, नोक-या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने...

Read More

लव-जिहाद सारखा कायदा महाराष्ट्रात करण्याची गरज

महिलांची सुरक्षा हा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या अजेंड्यवरील महत्वाचा मुद्दा असुन महिलांकडे वाकडया नजरेने पाहणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला. भंडारा येथे...

Read More

“नारायण राणेंची दोन बारकी-बारकी पोरं…” सुषमा अंधारेंची टोलेबाजी!

कोल्हापुर: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह त्यांची दोन मुलं निलेश राणे आणि नितेश राणे (Nilesh Rane and Nitesh Rane) हे अनेकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...

Read More

यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेली महाराष्ट्राची परंपरा विस्कटवू नका

तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पहात असतात. लक्षात ठेवत असतात. काहीजण सहज बोललो म्हणत...

Read More

संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. (CM Eknath...

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Sharad Pawar called CM...

Read More

जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात घडलेल्या प्रकारामुळे एका महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार...

Read More