TOD Marathi

आंतरराष्ट्रीय

केंद्र सरकारची मोठी योजना, चीनमधील कंपन्यांना भारतात आणणार

जगभरात चीनविरोधात रोषाचं वातावरण आहे त्यातच फायदा उचलण्यासाठी आता भारताने आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.औद्योगिक क्षेत्रात चीनवर मात करण्यासाठी भारताने 1.2 ट्रिलियन डॉलरची योजना आखली आहे. चीनमधील कंपन्यांना...

Read More

इराणहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब; भारतीय हवाईदल अलर्टवर!

दिल्ली : इराणहून चीनला (Iran to China) जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्तानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एअरफोर्सच्या लढाऊ विमानांनी (Air Force Fighter Jets) विमानावर लक्ष ठेवण्यासाठी तात्काळ...

Read More

बालेवाडी येथे नोव्हेंबरमध्ये होणार तेरावी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धा

पुणे: कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी (Thirteen international senior kurash tournament in November Balewadi) येथील क्रीडा संकुलात १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ...

Read More

आज चित्रपटाचं तिकीट मिळणार फक्त 75 रुपयात; तुम्ही तिकीट बुक केलं का?

भारतात पहिल्यांदा ‘राष्ट्रीय चित्रपट दिन'(National Film Day) साजरा केला जात आहे. चित्रपटप्रेमींसाठी आजचा दिवस खूपच खास असणार आहे. चित्रपट बघायचा आहे; पण तीनशे चारशे रुपये तिकीट खिशाला परवडत नाही...

Read More

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे १२वी ‘भारतीय छात्र संसद’  

पुणे: भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे (MIT-WPU Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे दि.१५ सप्टेंबर ते...

Read More

या कारणांमुळे विराट कोहली T20 विश्वचषकापूर्वी ब्रेक घेणार!

T20 World Cup च्या आधी भारताला मोठी बातमी मिळाली. स्टार फलंदाज विराट कोहली(virat kohli) फॉर्मात आला.आशिया चषक 2022 मध्ये कोहलीने पाच डावात तीनदा 50 च्या वर धावा केल्या. स्पर्धेतील...

Read More

ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन, चित्रपट कलाकारांनीही व्यक्त केला शोक

राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth) यांच्या निधनानंतर जगभरात शोककळा पसरली आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे 96 वर्षीय राणीने अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे छायाचित्र दोनच दिवसांपूर्वी समोर...

Read More

कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी स्तरावर… पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार ?

चीनमध्ये कोरोनाने (Corona in China) पुन्हा डोके वर काढल्याने तिथे टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर (International Market) झाला आहे. मागणी घटल्याने कच्च्या तेलाच्या किमती (Crude oil prices) गेल्या आठ महिन्यातील निचांकी स्तरावर...

Read More

शेख हसीना चार दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या सोमवारी दिल्लीत दाखल झाल्या. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर  (S Jaishankar) यांनी बांगलादेशच्या...

Read More

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील भारतीय लस बाजारात; सीरमची निर्मिती 

पुणे : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडून ‘सर्वावॅक’ ही लस १ सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध झाली आहे. या लसीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने जुलै महिन्यात मान्यता दिली...

Read More