Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
विद्या बालनला ‘चला हवा येऊ द्या’ ची भुरळ; विडिओ झाला व्हायरल !

TOD Marathi

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’चे (Chala Hawa Yeu Dya) भरपूर चाहते आहेत. हे चाहते केवळ मराठीच नाही तर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनीही त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. बॉलिवूडमध्येही ‘चला हवा येऊ द्या’ अनेक चाहते आहेत त्यातीलच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan). विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विद्या बालनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमकोळ घालतोय.

‘चला हवा येऊ द्या’मधील सर्वांचे लाडके अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam) आणि डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sable) यांच्यातील एक डायलॉग घेऊन विद्या बालनने एक रील व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या डायलॉगमध्ये निलेश साबळे भाऊ कदम यांना विचारतात, “एका व्यक्तीला शिंका येत असतील तर तुम्ही त्याला कोणतं औषध द्याल?” त्यावर भाऊ म्हणतात, “मी त्याला आधी जुलाबाचं औषध देईल आणि मग सांगेन आता शिंकून दाखव.” भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यांच्यातील या कॉमेडी डायलॉगवर विद्या बालनने परफेक्ट लिपसिंक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालनचा हा व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरूनदेखील शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन मधे लिहिलं, ‘चला हवा येऊ द्या’ मधील एका पंचवर विद्या बालन यांनी केलेलं एक धमाल रील’ तसेच विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री मृणाल ठाकूरने देखील कॉमेंट केली आहे, “हाहाहा… किती क्यूट” अशी कमेंट मृणालने केली आहे. तसेच इतर अनेक सेलिब्रेटींनी यावर भरपूर कमेंट्स केल्या आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज