ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात ‘युती’ची पुन्हा चर्चा!
औरंगाबाद: राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव…


