shivsena

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये बाचाबाची

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे चित्र दिसले. अधिवेशनात चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून...

Read More

सत्तासंघर्ष घटनापीठाकडे गेल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रीया

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठाकडे वर्ग केली आहे. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. घटनापीठासमोरील सुनावणी 25 तारखेला होणार आहे....

Read More

राज्यातील सत्ता संघर्षावर आजच निर्णय होणार? थोड्याच वेळात सुनावणी

नवी दिल्ली :महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष...

Read More

बुलढाणा आणि अमरावतीच्या जागांवर भाजपाचा दावा, शिंदे गट कुठे जाणार ?

नागपूर : दहीहंडीच्या उत्सवात यंदा (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या उत्सवात विविध राजकीय पक्षानी स्वत:ची रणनिती आणि पुढील धोरणे काय आहेत हे स्पष्टच केले आहे. आगामी काळात...

Read More

माझा न्यायदेवतेवर विश्वास… उद्धव ठाकरे

“उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. “जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत,” असं उद्धव...

Read More

उद्धव ठाकरे यांनीदेखील तशी तयारी दाखवली असती तर…

छत्रपती शिवाजी महाराजही यु्द्धात तह करायचे. उद्धव ठाकरे यांनीदेखील तसाच तह करण्याची तयारी दाखवली असती तर आज शिवसेना फुटली नसती असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील...

Read More

तेजस ठाकरेंच्या राजकारणातील एन्ट्रीचा मुहूर्त ठरला? दहीहंडीनिमित्त लावलेल्या बॅनर्सची चर्चा

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण वेगवेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे विशेषतः शिवसेनेला अडचणीच्या काळातून जावं लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष काम केलं. (Uddhav...

Read More

विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला वेदना देणारे, उद्धव ठाकरे

शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे पहाटे अपघाती निधन झाले. या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातील मान्यवरांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. माजी मुख्यमंत्री आणि...

Read More

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Mahapalika Election) तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यापूर्वीही म्हणजे २०१७ साली मुंबई महापालिका...

Read More

निष्ठा फळा आली, ‘या’ नेत्याला विरोधी पक्षनेतेपदी संधी!

मुंबई :  राज्यात सत्तांतर झालं आणि शिवसेनेतील ४० आमदार एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गोटात सहभागी झाले. मात्र सत्ता गमावल्यानंतर शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद ( Vidhan Parishad...

Read More