TOD Marathi

Marathi News

‘लंडन मिसळ’ चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक; २७ ऑक्टोबरला होणार धमाका

मुंबई | ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज आहे. भारतात तसंच लंडनमध्ये शूट...

Read More

“…म्हणजे हा काहीतरी कट असण्याची शक्यता;” दीपक केसरकरांचं वक्तव्य

मुंबई | जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. विरोधकांनीही आंदोलकांवरील...

Read More

“आरक्षण मिळणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

जालना | मागील चार-पाच दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी यांनी आंदोलनकर्ते...

Read More

आता तृतीयपंथी फोडणार दहीहंडी, देशातील पहिल्या चार गोविंदा पथकांची पुणे-पिंपरीत स्थापना

पुणे | दरवर्षी प्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. विशेषतः राज्यात गोविंदा पथकांची हा सण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु...

Read More

इंडियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? पवारांनी सांगितली रणनीती

मुंबई | इंडिया आघाडीची बैठक उद्या (३१ ऑगस्ट) मुंबईत होणार आहे. देशभरातील अनेक राजकीय नेते उद्या बैठकीसाठी मुंबईत येणार आहेत. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून ही...

Read More

संजय राऊतांकडून दंगलीचं भाकीत; भाजप नेत्याचं थेट ATS ला पत्र

मुंबई | राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशात जाणीवपूर्वक दंगली घडवून आणण्याचा कट आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप...

Read More

सचिन तेंडुलकरनं भारतरत्न परत करावा, अन्यथा…, बच्चू कडू आक्रमक

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीची मुंबईत होणारी बैठकही चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, त्याचवेळी प्रहार संघटनेचे...

Read More

…अन्यथा चंद्रकांत पाटलांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करू; धंगेकरांचा इशारा

पुणे | राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा मतदारसंघातील पायभूत सुविधा करिता १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे. यामागे भाजपाचे नेते...

Read More

भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे क्षणाचाही विलंब न करता म्हणाले मी…

मुंबई | मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी नुकतीच ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी भगवद्गीता की संविधान? यापैकी एक...

Read More

मुश्रीफांच्या दाव्यावर आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले, पक्षाकडून सहानुभूती…

कोल्हापूर | हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांनी अजित पवार गटासह जात भाजपाला साथ दिली. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी हसन...

Read More