महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे, शिंदेंचं नवं ट्वीट
मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तांतराचं वादळ सुरू झालं आहे. आणि ते काही केल्या शांत होताना दिसत नाही आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधाला.…



