मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. ही समिती गठित करण्यासाठी मुख्यमंत्री...
मुंबई : एकनाथ शिदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतून निष्ठा यात्रेची सुरुवात केली आहे. रत्नागिरीत भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्र बाहेर...
मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः शिवसेनेच्या गोटात मोठे बदल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राज्यांच्या विविध भागातून बसणारे...
CM Eknath Shinde On Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं खापर आता महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन...
मुंबई : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी देखील एक महत्वाचा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी म्हटले की, सध्या राज्यात विरोधकांना कोणतेही काम नाही. विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिसतात. त्यांच्या स्वप्नातही...
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादानं ( NGT ) शिंदे फडणवीस सरकारला तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. घनकचरा तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावून पर्यावरणाला हानी पोहोचवल्या...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) यांचा काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी घटनापीठासमोर झाली. काही मिनिटांच्या या सुनावणीत न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश देत शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणारी ही सर्वात वादळी सुनावणी आता 27 सप्टेंबरला होणार आहे. 27 तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने...