लिव्ह इन रिलेशनशिपमधून गर्भधारणा, न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी
औरंगाबाद : अविवाहित तरुणीला लिव्ह इनमधून गर्भधारणा झाली. बाळ नको असल्याने संबंधित महिलेने गर्भपाताच्या परवानगीसाठी औरंगाबाद खंडपीठात (Court denied the abortion request) धाव घेतली. मात्र सात महिन्यांचा पूर्ण वाढ झालेला…





