TOD Marathi

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेचा नृत्यांगना राधिका मर्चंट हिचा अरंगेत्रम सोहळा नुकताच पार पडलाय. ( Radhika Marchant Arangetram )

अनेक दिग्गजांची उपस्थिती असलेला हा सोहळा जिओ वर्ल्ड सेंटर च्या ग्रंड थिएटर मध्ये संपन्न झाला.( Jio World Center )

मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात आपल्या नृत्याविष्काराने राधिका मर्चंट ही चर्चेत आली होती.( Mukesh Ambani Daughter )

ही एक प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आहे राधिका ला अरंगेत्रम ही पदवी देखील मिळाली आहे. ( Bharatnatyam )

अरंगेत्रम या पदवीच्या सोहळ्याला सलमान खान आमिर खान रणवीर सिंह यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्यांनी ही हजेरी लावली होती तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत ही उपस्थित होते. (Salman Khan, amir khan )

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी सोबत राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ( Mukesh ambani Daughter anant Ambani )

प्राप्त माहितीनुसार राधिका मागील आठ वर्षांपासून आपले गुरु सुश्री भावना ठाकर यांच्याकडे नृत्याचे धडे घेत आहे.

अरगेत्ररम म्हणजे भरतनाट्यम नृत्य प्रकारात वर्षानु वर्षे शिक्षण घेतल्यानंतर रंगमंच याबरोबर आपल्या गुरू समोर आपलं नृत्य सादर करून होय.

नीता अंबानी यांच्यानंतर राधिका अंबानी घराण्यातील दुसरी नृत्यांगना ठरणार आहे नीता अंबानी यांनी देखील भरत नाट्यम चे धडे गिरवले होते