नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा विधानसभा निवडणूका तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश मध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान 7 टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पंजाब,...
मुंबई : गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका शिवसेना लढवणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. संजय राऊत पुढे म्हणालेत मी, काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा आमचा विचार आहे,...
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे. अमृता फडणवीसांनी राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. विद्या चव्हाणांनी...
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाकडून नीट पीजीसाठी ओबीसी आणि ईडब्लूएस वर्गासंदर्भातील आरक्षणाबद्दलच्या पेचात सापडलेल्या नीट पीजी काउंसिलिंग प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. कोर्टाने असे म्हटले की, ओबीसी आणि ईडब्लूएस या...
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या...
म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्यामुळे म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परंतु आता म्हाडा...
पुणे: शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळवल्या आहेत का? किंवा बनावट प्रमाणपत्र देऊन शिक्षकांची फसवणूक झाली आहे का? याची पडताळणी करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र सादर करून राज्यातील शाळांमध्ये...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील अडचणींमुळे ही सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या...
पुणे – अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा-या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ समाज सेविका सिंधूताई सपकाळ यांचे आज सायंकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताई या...
पुणे : एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येने देशाची चिंता वाढवली आहे. त्यात पुण्यामध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक करोनाबाधित आढळत आहेत, अशी माहिती...