Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
विदेशात देसी तडका; देसी गर्ल घेतला न्यूयॉर्कमध्ये घेतला पाणीपुरीचा आस्वाद

TOD Marathi

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ (Desi Girl)अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. लग्नानंतर प्रियांका चोप्रा विदेशात स्थायिक झाली आहे. बॉलीवूड ते हॉलिवूड (Bollywood to Hollywood) असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा आता भारतात कमीच राहते, पण तिला भारताची चव आणि भारताच्या खाद्यपदार्थांची चव परदेशातही चाखायला मिळाली आहे. ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक जीवनातून सर्वांसाठी एक उदाहरण बनली आहे. देसी गर्ल प्रियांका सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी काही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असते.

दरम्यान, प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) नवीन पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पीसी त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका स्टायलिश ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. अभिनेत्री तिच्या सर्व मित्रांसह एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. पती निक जोनास आणि मित्रांव्यतिरिक्त प्रियांकाच्या सोबत नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई देखील होती.

खरं तर, शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पीसी परदेशात पाणी पुरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. प्रियंका आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक-एक फोटो दिसत आहे. एका फोटोमध्ये प्रियंका चक्क पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. त्या व्यतिरिक्त तिचे आणखी फोटोस त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये मित्रांव्यतिरिक्त मलाला युसुफझाई देखील तिच्या सोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

अभिनेत्री प्रियांका सध्या न्यूयॉर्कच्या (New York)दौऱ्यावर आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी न्यूयॉर्कला पोहोचलेल्या प्रियांका चोप्राने ‘शाश्वत विकास लक्ष्यांबाबत’ (SDG) आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भाग घेतला होता. यानंतर प्रियांकाने काही निवडक रेस्टॉरंटमध्येही भेट दिलीय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज