“…अपघात अटळ आहे”; संजय राऊत यांचं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर कालच देवेंद्र फडणवीस यांची सभा मुंबईत पार पडली. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्या ट्विटच्या माध्यमातून टिका केली आहे.

रविवारी मुंबईत पार पडलेल्या उत्तर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शाब्दिक बाण चालवल्यानंतर आज संजय राऊतांनी ट्विट करत त्यांना वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता म्हटलं आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत टीकेचा रोख हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता तर देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत टीकेचा रोख हा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होता.
“उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.

Leave Your Comment