TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 जून 2021 – देशाच्या आयकर विभागाची नवी वेबसाईट लाँच झाली आहे. वेबसाईट लाँच झाल्याच्या काही वेळात त्यात समस्या येत असल्याचे समोर आलंय. अनेक युजर्सनी याबाबत तक्रारही केलीय. याबाबत स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आता ट्विट केलं आहे. एका ट्विटर युजरच्या तक्रारीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नवीन इन्कम टॅक्स पोर्टल नुकतीच लाँच केली. हे नवे पोर्टल अ‍ॅक्सेस करण्यास अनेकांना समस्या येत आहेत, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच टेक्नोलॉजी कंपनी Infosys व त्याचे को-फाउंडर Nandan Nilekani यांना टॅग करत त्यांनी टॅक्सपेअर्सला देण्यात येणाऱ्या सर्विसमध्ये क्विलिटीची कोणतीही कमी नसावी, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Infosys कंपनीने नवे इन्कम टॅक्स पोर्टल तयार केले आहे. Infosys GSTN चे IT इन्फ्रास्ट्रक्चर हे मॅनेज करत आहे. सोमवारी 7 जून रोजी नवे पोर्टल लाँच केले. पोर्टल लाँच झाल्यानंतर अनेक लोकांनी साईट ओपन होत नसल्याच्या तक्रारी केल्यात. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी सोशल मीडियावर येत आहे, असे म्हटले आहे.

सर्व प्रकारचे इंटरअ‍ॅक्शन व अपलोड किंवा प्रलंबित क्रिया नव्या पोर्टलमध्ये एकाच डॅशबोर्डवर प्रदर्शित केल्या जातील. ज्याद्वारे टॅक्सपेअर्स सर्व गोष्टी ट्रॅक करू शकतील.

नव्या पोर्टलद्वारे टॅक्सपेअर्सला इन्कम टॅक्स फॉर्म भरणे, टॅक्स प्रोफेशनल्स जोडणे, फेसलेस स्क्रूटनी किंवा नोटिशीला उत्तर देणे यासारखे अनेक फायदे मिळतील. परंतु सध्या हे पोर्टल अ‍ॅक्सेस करण्यास युजर्सला समस्या येताहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज