Income Tax

बापरे! तब्बल 58 कोटी कॅश, 32 किलो सोनं जप्त; 390 कोटीची मालमत्ता जप्त

जालना : जालन्यात (Jalna News) इनकम टॅक्सने सकाळी छापा (Jalna Income Tax Raid) टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिकावर इन्कम टॅक्सने छापा टाकला. यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची...

Read More

आता पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी सुरू!

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. गेल्या २८ तासांपेक्षा जास्त काळापासून ही छापेमारी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे...

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते निर्दोष; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत असल्याचेही ते...

Read More

अजित पवार यांच्याशी संमबंधीत असलेला जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाचा छापा!

सातारा: साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर...

Read More

प्रसिद्ध अभिनेता सोनु सूदच्या घरी आयकर विभागाची धाड; २० तास चालली घराची झडती!   

मुंबई: अभिनेता सोनु सूद कोरोनाच्या संकट काळात लोकांच्या  मदतीला पुढे धावून आला. नुकतीच सोनू सूदची दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर काल...

Read More

MLA – MP यांच्या निवृत्ती वेतनावर कर नाही ; मग, आमच्या Pension वर प्राप्तिकर का?

टिओडी मराठी, नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2021 – सध्याच्या कठीण परिस्थितीत निवृत्तीवेतनधारकांना मदत व्हावी, याकरिता निवृत्ती वेतनावरील प्राप्तिकर रद्द करावा, अशी मागणी निवृत्ती वेतनधारकांच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...

Read More

Infosys चे सीईओ Salil Parekh यांना केंद्रीय अर्थमंत्रालयाचे समन्स जारी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 ऑगस्ट 2021 – आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसकडे आयकर विभागाच्या नवीन वेबसाईटचे काम दिले आहे. पण, इन्फोसिसकडून अजून तांत्रिक अडचणी दूर केल्या नसल्याचे...

Read More

‘आयकर’च्या नव्या Website मध्ये त्रुटी!; निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया, Tweet द्वारे केली तक्रार

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 जून 2021 – देशाच्या आयकर विभागाची नवी वेबसाईट लाँच झाली आहे. वेबसाईट लाँच झाल्याच्या काही वेळात त्यात समस्या येत असल्याचे समोर आलंय. अनेक...

Read More

आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतला निर्णय

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 मे 2021 – भारत सरकारकडून देशातील इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कडून वित्तीय वर्ष 2020-21 साठी...

Read More