“जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है, 26/11 की नई ताजी याद दिलायेगा” असा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. (Threat message to Mumbai...
महाविकास आघाडीचं सरकार (MVA govt) कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis govt) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजप यांच्या निशाण्यावर मुंबई महानगर पालिका...
नागपूर : भावनिक होऊन गोविंदांना आरक्षण देण्यासारखे निर्णय घ्यायचे नसतात. मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि केली घोषणा हे योग्य नाही....
जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त करत शिंदे सरकारने एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला होता...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Announcement) यांनी गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची भूमिका विधानसभेत मांडली आणि तशी घोषणाही केली. ही घोषणा केल्यानंतर याला विविध स्तरातून विरोध सुरू झाला....
अहमदनगर : गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देणे म्हणजे बेरोजगार तरुणांची चेष्ठा केल्यासारखी असल्याची टीका युवक काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. तांबे म्हणाले, अनेक दिवसांपासून...





