मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून...
राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी...
कोल्हापूर: कोल्हापूरची ओळख तांबड्या- पांढऱ्या रस्स्यासाठी, रांगड्या स्वभावासाठी सर्वत्र आहे. इथले सगळेच विषय हे हार्ड असतात, मग कोल्हापूरकर प्रेमात तरी कसं मागं राहतील? तर हा किस्सा आहे प्रेमाचा. कोल्हापुरातल्या...
पंजाब काँग्रेसचे माजी नेते सुनील जाखड यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीस्थित भाजपा मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या...
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आता 22 मे रोजी होणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये रविवारी सकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची सभा होणार...
नवी दिल्ली : नवज्योत सिंह सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयानं एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ३४ वर्ष जुन्या प्रकरणामुळे सिद्धू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 1988 मध्ये...
मुंबई: मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांना अटक पूर्व जामीन मंजूर झालेला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या ठपका ठेवत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी पार्क...
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने वाराणसी कोर्टाला आज कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी आज सुनावणी होणार नसून शुक्रवारी दुपारी 3 वाजता ही...
नांदेड: मे महिन्यात राज्यभरात सर्वत्र उन्हाचा तडाखा प्रचंड वाढत असताना काल नांदेडमध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना या मान्सून पूर्व पावसाने चांगलेच झोडपले आहे....
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची मुले तैमूर आणि जेह नेहमीच चर्चेत असतात. ज्यांची एक झलक पाहण्यासाठी...









