गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना ९ जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल...
सोलापूर : रणजीतसिंह डिसले गुरुजींच्या निलंबनाच्या प्रशासकीय कारवाईला वेग आला असून प्राथमिक शिक्षण विभागाने दोषारोप प्रस्ताव दाखल केला आहे. या दोषारोप प्रस्तावावर सामान्य प्रशासनाकडून पडताळणी करण्यात आली. सीईओ दिलीप...
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने माघ शुद्ध चतुर्थीला विनायक अवतार असलेला गणेश जन्म सोहळ्याचे बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजन करण्यात...
नीट पदव्युत्तर पदवीसाठीची परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयने स्थगित केली आहे. नीटची परीक्षा १२ मार्च रोजी होणार होती. आता ही परीक्षा सहा ते आठ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली असून मे-जून...
अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षीत गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाचा ट्रेलर येत्या ४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. सिनेमाचे अनेक पोस्टर आजवर रिलीज झालेत. कोरोनाच्या...
औरंगाबाद: औरंगाबाद येथील रहिवासी दिलीप लुनावत यांच्या मुलीचा कोव्हिशिल्ड लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी त्यांनी...
पुणे : मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास त्यांनी घेतला.त्यांच्या पत्नी सीमा...
पुणे : महापालिकेकडून मुठा नदीच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेताना नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक कामे केली जाणार आहेत. महापालिकेच्या सादरीकरणातून स्पष्ट झाले की या प्रकल्पाअंतर्गत टिळक पूल ते म्हात्रे पूल...
राज्यातील दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन घेणे अशक्य असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ...
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटनंतर शेअर बाजारात मोठी चढउतार झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचीही चांगली संधी आली आहे. कारण, गेल्या...









