TOD Marathi

सांस्कृतिक

आता तृतीयपंथी फोडणार दहीहंडी, देशातील पहिल्या चार गोविंदा पथकांची पुणे-पिंपरीत स्थापना

पुणे | दरवर्षी प्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. विशेषतः राज्यात गोविंदा पथकांची हा सण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु...

Read More

‘हर हर महादेव’ TV वर दाखवायलाही संभाजीराजेंचा विरोध

मुंबई: ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या सिनेमामुळे महाराष्ट्रात मोठा वादंग निर्माण झाला होता. या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. या...

Read More

‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित अशॊक समर्थ साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजर

मराठी सिनेमांमध्ये ऐतिहासिक चित्रपट निर्मितीला सध्या चांगले दिवस आहेत. महाराष्ट्राबरोबरच अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) चित्रपट ही तर तमाम आबालवृद्धांना पर्वणीच असते. सहकुटुंब...

Read More

तीन तीन शिवजयंत्या साजऱ्या होतात, ही महाराजांची अवहेलना नाही का?

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देश आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा पाया घालून दिला. अजूनही जगभरात असे देश आहे, जिथे राजेशाही आहे. त्यावेळी त्यांनी राजेशाही अस्तित्वात ठेवायची असा विचार केला असता ...

Read More

“‘हे’ भाजपच्या राजकीय दिवाळखोरीचं प्रतीक” प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

राज्यात आधीच विविध वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय. (Statement of Mangalprabhat Lodha in Shivpratap Din program) ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच...

Read More

“वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो तरी…” अजित पवार कडाडले

वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील...

Read More

“ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच…” आता मंगलप्रभात लोढा बोलले

राज्यात आधीच विविध वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय. ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच एकनाथ शिंदे यांची सुटका झाली, असं वक्तव्य त्यांनी...

Read More

साहित्यसृष्टीवर शोककळा; नागनाथ कोत्तापल्ले कालवश

  ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन...

Read More

राज्य नाट्य स्पर्धेत भाजपचा वाढता हस्तक्षेप, राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचा आरोप

महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपासून ६१ वा राज्यनाट्य महोत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली सुरू केलेला हा नाट्य महोत्सव महाराष्ट्रातील हौशी...

Read More

साई संस्थानची दानपेटी करमुक्त

शिर्डी येथील साई संस्थानाला (Shirdi Saibaba Trust) दर वर्षी लाखो भक्तांची गर्दी असते व त्यामुळे दररोज भक्तांकडून दान स्वरूपात पैसे दिले जातात. संस्थानच्या विविध धर्मादाय उपक्रमांमध्ये गोष्टीमध्ये ते पैसे...

Read More