Shivajirao Adhalrao

झाले गेले विसरुन जा, नव्या जोमाने कामाला लागा, काय म्हणाले आढळरावांना उद्धव ठाकरे?

मुंबई : “शिवेसेनेसाठी तुम्ही गेली १५ ते १८ वर्ष काम करत आहात. पक्षासाठी आणि मतदारसंघासाठी आपण प्रामाणिकपणे लढत आहात. आपल्यावरील कारवाई ही नजरचुकीने झाली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो....

Read More