TOD Marathi

pune news

राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

पुणे | राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज, २५ जुलै ते २९ जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस सक्रिय होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर...

Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

रोहिणी खडसेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जळगाव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे...

Read More
शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले.

सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार

पुणे | दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार...

Read More

“पवारसाहेब तुम्ही केली ती मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केली ती…”, फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाकडून बंडखोर गटाला ‘गद्दार’ म्हणून हिणवलं जात आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर...

Read More

महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट, तर…

मुंबई | मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला...

Read More

राहुल, दर्शनाचा नातेवाईक होता का? पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

पुणे | एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी राहुल याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरुन अटक केली.  राजगडाच्या...

Read More

मनसेचे वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

पुणे : मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल...

Read More

पुण्यातील नदीपात्राचा रस्ता होणार कायमचा बंद

पुणे : महापालिकेकडून मुठा नदीच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेताना नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक कामे केली जाणार आहेत. महापालिकेच्या सादरीकरणातून स्पष्ट झाले की या प्रकल्पाअंतर्गत टिळक पूल ते म्हात्रे पूल...

Read More