municipal election

राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत; इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार असल्याचं जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई...

Read More