Saturday, 28 November 2026

MIM

मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा; मराठवाड्याच्या विकासासाठी केल्या आठ मोठ्या घोषणा!

TOD Marathi -

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली आहे. तसंच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार…

Scroll to Top